नाशिक : त्र्यंबकला भाविकांच्या सेवेत स्वयंचलित ई-टॉयलेट

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक-इको-टॉयलेट कार्यान्वित झाले आहे. अशा प्रकारची सुविधा आतापर्यंत केवळ उटी, कुलू, मनाली अशा पर्यटनस्थळांवर उभारण्यात आलेली आहे. देश-विदेशातून त्र्यंबकराजाच्या दरबारी भाविक येतात त्यांना येथे आल्यानंतर सुखदायी वाटावे म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्राधान्याने काम करत आहे. नुकतेच येथे स्वयंचलित ई-टॉयलेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली …

The post नाशिक : त्र्यंबकला भाविकांच्या सेवेत स्वयंचलित ई-टॉयलेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला भाविकांच्या सेवेत स्वयंचलित ई-टॉयलेट