नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वृंदावनमध्ये वसंत पंचमीपासून ४० दिवस होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. याचे औचित्य साधून द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्री राधा मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली. दरम्यान, वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमी. या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. वातावरणात नवीन चैतन्य निर्माण होत असते. होळीची सुरुवातही या दिवसापासूनच होते, अशी आख्यायिका आहे. …

The post नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल

नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिकच्या वतीने बुधवारी, दि.2 गोपाष्टमी महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर “हरे कृष्ण महामंत्रा जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत” प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला. Shahrukh : करण जोहरची भावूक पोस्ट, “२९ वर्षे! …

The post नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इस्कॉन मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्साह