कांदे वादातूनच भुजबळांच्या राऊतांना शुभेच्छा

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ मागील वर्षी मतदारसंघात निधी वाटपावरून आमदार सुहास कांदे आणि माजी मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात वादंग निर्माण झाले होते. या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, त्याची चर्चा राज्यभर गाजली होती. कांदे यांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील हेवीवेट नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्याविरोधात थेट आक्रमक पवित्रा …

The post कांदे वादातूनच भुजबळांच्या राऊतांना शुभेच्छा appeared first on पुढारी.

Continue Reading कांदे वादातूनच भुजबळांच्या राऊतांना शुभेच्छा

राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून सर्वसामान्यांचे लक्ष हटविण्यासाठीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. शहरात रविवारी (दि.31) पार पडलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर …

The post राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष हटविण्यासाठी राऊतांवर कारवाई : नाना पटोले

नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा व्यवसायाची महत्त्वाची माहिती चोरून ईडी (सक्तवसुली संचलनालय) व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून समाजात बदनामी करण्याची धमकी देत एकाने व्यावसायिकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयित मारुती रमेश खोसरे यास पकडले. समीर सीताराम सोनवणे (41, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या …

The post नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ईडी’ची धमकी देत व्यावसायिकाकडून उकळली पाच लाखांची खंडणी