ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा दुष्काळ अनुदान मि‌ळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही झालेले नाही. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे केवायसीला प्रलंब होत आहे. पोर्टल आज-उद्या चालू होईल, असे करता-करता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यंदा खरीप हंगामात …

The post ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले appeared first on पुढारी.

Continue Reading ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ५४ हजार १२४ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी (ई-केवायसी) (PM Kisan eKYC) संलग्न केलेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून ते वंचित राहत आहेत. तसेच संबंधित लाभार्थींना राज्यस्तरावरील मु‌ख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कसा द्यायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. केंद्र शासनामार्फत २०१९ पासून …

The post नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही

सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताह पंधरवड्यांतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या १४ सेवांतर्गत ४ लाख ९५ हजार ६२ प्रकरणे निकाली काढली आहेत. ई-केवायसी अंतर्गत सर्वाधिक ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तांत्रिक कारणास्तव प्रशासनाकडे ७९ हजार २२४ प्रकरणे प्रलंबित आहेत. नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव राज्य शासनाच्या …

The post सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा

जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना बँक खात्याचे ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. जिल्ह्यातील अद्यापही दोन लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दररोज तालुक्यांचा आढावा घेत आहेत. दापोलीत एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अजूनही …

The post जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना बँकखात्याचे ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाइन केंद्र सरकारने दिली आहे. जिल्ह्यातील ४८ टक्के लाभार्थी शेतकरी ई-केवायसीपासून अद्याप दूरच आहे. या सर्व लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करून घ्यावे, अन्यथा त्यांना अनुदानाला मुकावे लागणार आहे. सासवड ते जेजुरी प्रवास जीवघेणा केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत …

The post नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन