जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील २-जी ई-पॉस मशीन्स‌ लवकरच हद्दपार होणार असून, त्यांची जागा ४-जी मशीन्स‌ घेणार आहेत. राज्यस्तरावरून २ हजार 608 मशीन्स‌ प्राप्त झाली आहेत. ही मशीन्स लवकरच दुकानांमधून ॲक्टिव्हेट करण्यात येणार असल्याने धान्य वितरण गतीने होण्यास मदत मिळेल. फाइव्ह जी च्या काळात रेशन दुकानांमधून जुन्याच पद्धतीच्या ई-पॉस मशीन्सवरून धान्य वितरण केले …

The post जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : ई-पॉसवरील अंगठ्याच्या समस्येची सोडवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धान्य वितरणावेळी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांच्या अंगठा घेण्याचा मुद्दा मार्गी लावण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणावेळी कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना केंद्रीय पंचायतराज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. नगर : शहरातील ओढ्या-नाल्यांवर आज फैसला? आयुक्तांनी बोलविली बैठक ऑल महाराष्ट्र फेअर …

The post नाशिक : ई-पॉसवरील अंगठ्याच्या समस्येची सोडवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ई-पॉसवरील अंगठ्याच्या समस्येची सोडवणूक

नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस …

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!