नाशिक : उंटांचा उद्यापासून मरुभूमीकडे प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजस्थानमधील जैसलमेर येथून उंटांचा सांभाळ करणारे रायका मंगळवारी (दि. १६) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्यासमवेत बुधवार (दि. १७) पासून उंटांचा प्रवास मरुभूमीकडे सुरू हाेणार आहे. तत्पूर्वी पशुसंवर्धन विभागाने १४६ उंटांचे लसीकरण व टॅगिंगचे काम पूर्ण केले आहे. आतापर्यंत दुर्दैवाने नऊ उंटांचा मृत्यू झाला असून, मालेगावी एका उंटाचा जन्म झाला. पंधरवड्यापूर्वी सटाणा, …

The post नाशिक : उंटांचा उद्यापासून मरुभूमीकडे प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंटांचा उद्यापासून मरुभूमीकडे प्रवास