नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळच्या जंगलात संगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या 111 पैकी तब्बल सात उंटांचा मृत्यू झाला असून, 104 येथे आश्रयाला आहेत. या उंटांच्या लसीकरणासह पॅकिंगची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू करण्यात आली असून, सर्वच उंटांची शरीर प्रकृती तपासण्याचे काम सुरू आहे. विशेष : मातृत्वाचे ‘लीला’मृत पांजरापोळ संस्थेकडून उंटांचे दररोजचे अन्न-पाणी यासह …

The post नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू

नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दाखल उंटांचे राजस्थानमधील महावीर कॅमल सेन्चुरीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने १५१ उंटांचा हा कळप राजस्थानकडे रवाना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, पशुसंवर्धन विभागाकडून उंटांचे लसीकरण व टॅगिंग केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, पांजरापोळमध्ये दाखल उंटांपैकी आणखी एका उंटाचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला. …

The post नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

Nashik : उंटासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा राजस्थान पोलिसांसोबत पत्रव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रस्त्यांवर उपाशी पोटी उंट फिरत असल्याने त्यांचा निर्दयी छळ होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी उंट मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या उंटांची जबाबदारी कोणाची आहे याबाबत अद्याप संदिग्धता आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी पत्रव्यवहार करून उंटाबाबत माहिती मागविल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजस्थान पोलिसांकडून माहिती …

The post Nashik : उंटासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा राजस्थान पोलिसांसोबत पत्रव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उंटासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचा राजस्थान पोलिसांसोबत पत्रव्यवहार

नाशिकमधील उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात दाखल होणाऱ्या उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम आहे. नाशिकपाठोपाठ मालेगावमध्ये उंट ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी असलेल्या उंटांची संख्या दीडशेवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, हे उंट कुठून आले, त्यांना कोणी आणले, कुठे जात होते. याबाबत जिल्हा प्रशासनाला अंतिम निष्कर्ष काढण्यात अपयश आले आहे. पोलिस वगळता इतर …

The post नाशिकमधील उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील उंटांच्या ताफ्यांचा सस्पेन्स कायम

नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी – नाशिक रस्त्यावरुन २९ उंटाचा कळप नाशिक येथे गुरुवार (दि. 4) रोजी जात असतांना दिंडोरी पोलिसांनी कळपातील उटांचे मालक असलेल्या एका महिलेसह सात जणांची चौकशी करीत पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनाकडून उंटाची वैद्यकीय करुन घेतली आहे. दरम्यान वैद्यकिय प्राप्त अहवालावरुन पोलिसांनी उंट मालकांवर प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्याच्या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत सात उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

नाशिक, (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शेकडो किलोमीटरचे अंतर पार करीत राजस्थान येथून हैदराबादकडे तस्करीसाठी नेल्या जाण्याच्या संशयावरून १११ उंटांचा ताफा नाशकात अडविल्यानंतर प्राणिमित्रांच्या प्रयत्नांतून सगळ्या उंटांची रवानगी पांजरापोळमध्ये करण्यात आली. इतक्या लांबचे अंतर कापताना त्यातील दोन उंटांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, सटाणा, वणी यासारख्या इतर ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उंटांचा ताफा बघावयास …

The post नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका