नाशिक : उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पांजरापोळमध्ये आश्रयासाठी ठेवलेल्या 111 पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून, 99 उंट या ठिकाणी उरले आहेत. या उंटांना घेऊन जाण्यासाठी राजस्थानाहून निघालेल्या रायकांचे गुरुवारी (दि.18) शहरात आगमन झाले. आता जिल्हा प्रशासनाचे पत्र मिळाल्यानंतर उंटांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती पांजरापोळ संस्थेकडून देण्यात आली आहे. यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी उंट …

The post नाशिक : उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंटांना घेऊन जाण्यासाठी रायका दाखल

नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात स्थिरावलेला १४६ उंटांना त्यांच्या मुळ अधिवास असलेल्या राजस्थानमध्ये नेण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यामुळे ऊंटांच्या सिरोहीकडील (राजस्थान) प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान उंटांना नेणारे रायका नाशिकला पोहचले नसून ते बुधवारी (दि.१७) येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून उंटांचा मुद्दा गाजतो आहे. राजस्थान-गुजरातमार्गे १५४ …

The post नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंटाच्या परतीच्या प्रवासाला परवानगी, १४६ उंटांचे राजस्थानकडे प्रयाण