त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबक रोडवर बेकायदेशीररीत्या फोफावलेल्या आणि अनैतिक व्यवसायाचे अड्डे बनलेल्या हॉटेल्स, लॉज व रिसाॅर्ट‌ चालकांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने नोटिसा बजावलेल्या नोटिसांविरोधात हॉटेल्सचालकांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हॉटेल्सचालकांच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर करण्यासाठी हॉटेल्सचालकांना तीस दिवसांची मुदत …

The post त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन ते अडीच वर्षांत सुमारे 600 कोटी निधी खर्च करून महापालिकेने नवीन रस्ते तयार केले तसेच अनेक रस्त्यांचे अस्तरीकरण केले. परंतु, पावसाळ्यात बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने जीवितहानी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यास मनपा प्रशासन जबाबदार असल्याने याविरोधात माजी महापौर दशरथ पाटील …

The post नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील रस्तेप्रकरण माजी महापौर न्यायालयात