मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बस अपघातात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे चर्चेत आलेल्या पंचवटी विभागातील मिरची हॉटेल लगतच्या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी भाजपचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नांदूर नाका पाठोपाठ मिरची हॉटेललगतच्या चौकातही ५० कोटींचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या …

The post मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौकात ५० कोटींचा उड्डाणपूल, आमदार राहुल ढिकलेंच्या पाठपुराव्यास यश

नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा अत्यंत वर्दळीच्या मुंबई – आग्रा महामार्गावरील अपघातप्रवण अशा चाळीसगाव चौफुली, टेहरे-सोयगाव फाटा आणि सवंदगाव फाट्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 229 कोटी रुपयांचा मंजूर केला आहे. केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. नाशिक : अज्ञाताच्या खोडसाळपणामुळे चार लाखांचा …

The post नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावजवळ महामार्गावर होणार तीन उड्डाणपूल; केंद्राकडून सुमारे 229 कोटींचा निधी मंजूर

नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील छत्रपती संभाजी महाराज रस्त्यावर होणाऱ्या अपघातांच्या सातत्याच्या घटना अन् नेहमीची वाहतूक कोंडी या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक (मिर्ची चौक) , जुना वड बस थांबा चौक आणि नांदुर नाका याप्रमाणे तीन उड्डाणपूल मंजुर झाले आहेत. लवकरच टेंडर काढून बांधकामाला सुरुवात देखील होणार …

The post नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर होणार तीन उड्डाणपूल; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश

नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उड्डाणपुलावरून दुचाकीस प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावरूनच वाहने चालवत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. उड्डाणपुलावरून जाणार्‍या वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातात दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांसह दुचाकीचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह शहरातील वाहतूक …

The post नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट... प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : अंजली राऊत शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने आई सोडून गेलेल्या चिमुकल्याला दत्तक घेत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर संघर्षशील विचारांचा वारसा असलेल्या एका अविवाहित युवतीने एका चिमुरडीला दत्तक घेत तिला मायेची छाया दिली आहे. या दोन्ही कहाण्यांतून सहृदयतेचा प्रत्यय येत असून, या दोन्ही चिमुरड्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. आजच्या बालदिनानिमित्त या दोन्ही कहाण्या …

The post बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केल्याप्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला एकूण प्रकल्पाच्या 10 टक्के दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आयआयटी पवईने संबंधित उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला आहे, असे असताना मनपाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासाठीचा आग्रह अनाकलनीय …

The post नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर सौंदर्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्यात येणार असून, त्याकरिता गठीत करण्यात येणार्‍या समितीत शहरातील वास्तुविशारदांना स्थान देण्यात येणार आहे. केवळ वास्तुविशारदांनाच नव्हे, तर शहरी भागातील आमदार, खासदारांनादेखील हे अभियान राबविणे बंधनकारक राहणार आहे. या अभियानांतर्गत, शहराचे विद्रूपीकरण होईल, अशा राजकीय उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार असल्याने या अभियानामुळे …

The post नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणार