नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपदी निवड होताच ॲड. शुभांगी पाटील यांची गाडेकर निवासस्थानी सदिच्छा भेट

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पहिल्या उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख दिवंगत सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांनी बुधवारी (दि.२२) सायंकाळी सदिच्छा भेट दिली. पाटील यांची नव्याने उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख पदी निवड झाली. त्यामुळे त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. यावेळी गाडेकर कुटुंबीयांना गहिवरून आले होते. Adani Group : …

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपदी निवड होताच ॲड. शुभांगी पाटील यांची गाडेकर निवासस्थानी सदिच्छा भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपदी निवड होताच ॲड. शुभांगी पाटील यांची गाडेकर निवासस्थानी सदिच्छा भेट