नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा दे धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह ११ माजी नगरसेवकांनंतर ठाकरे गटातील ६० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात शुक्रवारी (दि.६) मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आणि …

The post नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! "यांनी' केला प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाचा ठाकरे गटाला दे धक्का! “यांनी’ केला प्रवेश

“तोंडसुख झाले पुढे काय…”

कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ ठाकरे गटाचे डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या केवळ चर्चेने नाशिकमध्ये मोठे राजकीय मोहोळ उठले. संभाव्य होणारे बंड थंड करण्यासाठी आणि जाणार्‍यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना नाशिकचा दौरा करावा लागला. राऊतांकडे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी असल्याने त्यांना तसेही येणेच होते. या दौर्‍यातही त्यांनी नेहमीप्रमाणे भाजप आणि शिंदे गट …

The post "तोंडसुख झाले पुढे काय..." appeared first on पुढारी.

Continue Reading “तोंडसुख झाले पुढे काय…”