महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महिलेस घरात कोंडून घराला बाहेरून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. निखील उर्फ स्वप्निल बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. जेल रोड येथील पिंपळपट्टी परिसरातील रहिवासी कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी …

Continue Reading महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

मतदान हक्कासाठी परप्रांतीय कामगार घराकडे, उद्योग क्षेत्रात मोठी संख्या

१८ व्या लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्याने, भाजपसह सर्वच पक्षांची चिंता वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न केले जात असून, याबाबतची मोहीम गेल्या काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रात राबविली जात आहे. परिणामी परप्रांतीय कामगार मतदानाच्या हक्कासाठी आपल्या गावाकडे रवाना होत आहेत. जिल्हाभरातील उद्योगांमध्ये चतुर्थ श्रेणीची कामे करणारे सुमारे एक लाखांपेक्षा अधिक …

Continue Reading मतदान हक्कासाठी परप्रांतीय कामगार घराकडे, उद्योग क्षेत्रात मोठी संख्या

राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने …

Continue Reading राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

अर्ज दाखल करताना वेळेचे भान राखा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारी अर्जासाठी ३ मे अंतिम मुदत असून, शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्ज दाखल करता येईल. उमेदवार व राजकीय पक्षांनी अर्ज भरताना आयोगाच्या सूचनांचे पालन करताना वेळेचे भान राखावे, असे निर्देश …

Continue Reading अर्ज दाखल करताना वेळेचे भान राखा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  काल भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत प्रितम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेल, त्यांची काळजी करु नका असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांचा …

Continue Reading नाशिकच्या जागेवरुन दोन ओबीसी नेत्यांमध्येच झुंपली

प्रचारकाळात गाडी कोणतीही वापरा फक्त खर्चाच्या तक्त्यात बसवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या निवडणुकीचा जोर वाढत चालला असून, आता प्रचाराचा देखील जोर वाढला आहे. यामध्ये प्रचारकाळात वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना रोजच्या खर्चामध्ये वाहनाच्या खर्चाचादेखील समावेश असणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत वाहनांचे प्रमाणित दर निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक म्हटली की प्रचार आला. पूर्वी प्रचारासाठी …

Continue Reading प्रचारकाळात गाडी कोणतीही वापरा फक्त खर्चाच्या तक्त्यात बसवा

काँग्रेसचा जाहीरनामा राष्ट्रविघातक: माधव भंडारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा राष्ट्रविघातक, विभाजनवादी असून, अल्पसंख्याक मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्याचा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भंडारी म्हणाले की, देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा, म्हणजे …

Continue Reading काँग्रेसचा जाहीरनामा राष्ट्रविघातक: माधव भंडारी

‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हमाली, तोलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे २० -२२ दिवसांपासून बाजार समितीमधील कांदा, धान्य लिलाव बंद होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती प्रशासनाने लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्याने बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २२) लिलाव सुरळीत झाले. मात्र, लेव्हीच्या मुद्द्यावर काहीच तोडगा …

Continue Reading ‘लेव्ही’वर तोडगा नाहीच; जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत लिलाव पुन्हा ठप्प

सावधान ! उपाहारगृहात मुदतबाह्य खाद्यपदार्थ, बुरशीयुक्त कुल्फी 

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा येथील नागरिकांसह बाहेरूनही खाण्यासाठी येथे येणाऱ्या एका सुप्रसिद्ध उपाहारगृहासह लॅम रोडवरील अन्य थाळी व मिठाईच्या दुकानांची अचानक तपासणी करताना लष्करी व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना एक्स्पायरी डेट असलेले मसाले व अन्य पदार्थ आढळून आले. अधिकाऱ्यांनी सर्व पदार्थ नष्ट करताना तीन ठिकाणच्या कारवाईत १५ हजार रुपयांचा दंड वसूल करत नोटीस बजावल्याची माहिती …

Continue Reading सावधान ! उपाहारगृहात मुदतबाह्य खाद्यपदार्थ, बुरशीयुक्त कुल्फी 

Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवापशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री …

Continue Reading Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक