नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील इंदिरानगरसारख्या वस्तीत वास्तव्यास असलेल्या उच्चशिक्षित मुलाने आई-वडिलांना घराबाहेर काढले. वृद्ध पालकांचा सांभाळ न करणाऱ्या या मुलाला नाशिकचे प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतीन रहमान यांनी आई-वडिलांचे घर साेडण्याचे आदेश देत चपराक दिली आहे. माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यांतर्गत हे आदेश देण्यात आलेत. याबद्दलची माहिती अशी की, नाशिकच्या आयुर्विमा …

The post नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक