जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपयांच्या निधीची उलाढाल करून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठेकेदारांची कोट्यवधींची थकीत बिले आहेत. कोरोनापासून फक्त आश्वासन मिळत असल्याने ठेकेदारांचाही संयम सुटत चालला आहे. अखेर ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भिक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम ठेकेदाराचे तब्बल चार …

The post जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुका हा आदिवासी बहुल असून क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून मोठ्या स्तरावर व्यापलेला आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. परंतु शेतकऱ्यांना विविध कारणासाठी लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळे येथील कार्यालय गाठावे लागते. त्याला अपवाद शिरपूर असून तेथील शेतकऱ्यांना तिथेच दाखला उपलब्ध होत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची …

The post पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील साकूर, धामणगाव, भरवीर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा सर्वांत मोठा फटका मेंढपाळांना बसत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे साकूर येथील दोन शेतकर्‍यांनी गेल्या 50 वर्षांपासून मोठ्या कष्टाने जोपासलेला आपापला 100 शेळ्या-मेंढ्यांचा आख्खा कळप एकाच दिवसात विकून मेंढपाळीचा धंदाच बंद केला आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला कळप विकताना या दोघा …

The post नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या दहशतीने त्यांनी विकला मेंढ्यांचा कळप

पोटाची खळगी नाही तर वाचनासाठी सर्व काही… 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धावपळीच्या युगातील जीवन गतिमान झाले असून अनंत कामाचा घबडघा पाठीशी लावून घेतल्याचे स्पर्धात्मक चित्र दिसून येत आहे. परंतु या कामाच्या व्यापामधूनही काही क्षण राखून वाचनाचा छंद जोपासणाऱ्या भंगार वेचणाऱ्या दोन वाचनप्रेमींना पाहून तुम्हालाही वाचनाची प्रेरणा मिळाल्यापासून राहणार नाही. पर्जन्यमापकावर पावसाची चुकीची नोंद ! अरे…कामे खूप आहे त्यामुळे वेळ कमी पडतो आहे. …

The post पोटाची खळगी नाही तर वाचनासाठी सर्व काही...  appeared first on पुढारी.

Continue Reading पोटाची खळगी नाही तर वाचनासाठी सर्व काही…