Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने बडगुजर यांची काही दिवस चौकशी केल्यानंतर सलीम कुत्तासोबत झालेल्या पार्टीत बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेकायदेशीर …

The post Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime News: सलीम कुत्तासोबतचे पार्टी प्रकरण भोवले

जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती

जळगाव : शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सक्रिय झाला असून, विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. आता युवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने मतदार नोंदणी शिबिर घेण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, …

The post जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात शिवसेनेचा ठाकरे गट सक्रीय, विविध उपक्रम घेतले हाती