राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, रायगड, नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल ४० हजार कोटींची नवी गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून सुमारे १.२० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, सुवर्णत्रिकोणात स्थान असलेल्या नाशिकला ठेंगा दाखविण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर व्यक्त केला जात …

The post राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील सातपूर, अंबड व सिन्नर एमआयडीसीमधील बंद पडलेले उद्योग आधी सुरू करावे नंतर पांजरापोळसह नवीन जमीन अधिग्रहणाचा घाट घालावा. तब्बल 150 वर्षे जुन्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या चुंचाळे येथील 825 एकर जागेसह, सारूळ, बेळगाव ढगा येथील जागांवर संस्थेने उभारलेल्या जंगलांमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपदा …

The post नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षभरात रिलायन्स लाइफ सायन्सेस व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी गुंतवणूक केल्यानंतर आता इतर सुमारे 29 उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत 5,700 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्या माध्यमातून 4,196 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी …

The post नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्राळे येथे 5700 कोटींची गुंतवणूक; नवीन रोजगार उपलब्ध होणार

नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे म्हणून आशिया खंडात प्रचलित आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगाची वानवा असल्याने शेती, शेतकरी आणि रोजगाराच्या संधी हिरावल्या जात आहेत. याकरिता कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज असून, त्याद्वारे कांदा उत्पादकांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग सुरू होईल. कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल नाशिक जिल्ह्यामध्ये …

The post नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज

नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन

नाशिक : सतीश डोंगरे नाशिकचे प्रमुख औद्योगिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सातपूर, अंबडमध्ये नव्या उद्योगांसाठी भूखंड उपलब्ध नसल्याने एमआयडीसीकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत ९३८.४५ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीच हजार हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिकमध्ये नव्या उद्योगांसाठी अत्यंत पोषक वातावरण असून, अनेक उद्योग नाशिकमध्ये येऊ पाहत आहेत. परंतु जागेचा प्रश्न असल्याने एमआयडीसीने भूसंपादनाचा निर्णय घेतला असून, लवकरच …

The post नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमआयडीसी करणार अडीच हजार एकर भूसंपादन

जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार

जळगाव : चेतन चौधरी  केळी आणि सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगावचे नाव आता जगभर चटई उद्योगाच्या माध्यमातूनही होत आहे. जळगावच्या चटईने सातासमुद्रापार आपली कीर्ती पसरवली असून तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवत समस्यांवर मात केली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या व्यवसायातून हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावतील चटई उद्योगातून दरवर्षाला कमीत कमी १०० कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. जळगावात …

The post जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार

पुन्हा कोरोना… आता बस्स!

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे कोरोना विषाणूने केवळ आरोग्यालाच हानी पोहोचविली नाही, तर अर्थकारणाचाही अनर्थ केला. कोरोनाच्या लाटांमध्ये असे एकही क्षेत्र नाही, जे होरपळून निघाले नसेल. विशेषत: उद्योग क्षेत्राची कोरोनामुळे अपरिमित हानी झाली. यातून सावरण्याचे प्रयत्न झाले. काही अपयशी ठरले तर काही अजूनही आपल्या उद्योगाची घडी बसविण्यासाठी धडपडत आहेत. अशात कोरोना पुन्हा परतल्याच्या बातम्या समोर …

The post पुन्हा कोरोना... आता बस्स! appeared first on पुढारी.

Continue Reading पुन्हा कोरोना… आता बस्स!

Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

नाशिक : सतीश डोंगरे उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर त्यावर मोठी सबसिडीही दिली जाते. मात्र, याविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याने, त्यांना या सबसिडींचा लाभ घेता येत नाही. 30 टक्क्यांपासून ते थेट 100 टक्क्यांपर्यंत मिळणार्‍या या सबसिडी तसेच प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून उद्योग उभारणे शक्य होते. सीईओंच्या कार्यशैलीला …

The post Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी appeared first on पुढारी.

Continue Reading Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी

नाशिक : सतीश डोंगरे उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून केवळ अर्थसहाय्यच नव्हे तर त्यावर मोठी सबसिडीही दिली जाते. मात्र, याविषयी अनेकजण अनभिज्ञ असल्याने, त्यांना या सबसिडींचा लाभ घेता येत नाही. 30 टक्क्यांपासून ते थेट 100 टक्क्यांपर्यंत मिळणार्‍या या सबसिडी तसेच प्रोत्साहन भत्त्याच्या माध्यमातून उद्योग उभारणे शक्य होते. सीईओंच्या कार्यशैलीला …

The post Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी appeared first on पुढारी.

Continue Reading Industry Sector : उद्योगांवर मिळवा तीस ते शंभर टक्के सबसिडी