आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीयकृतसह सर्व बँकांनी पारदर्शक कामकाज करावे, उद्योजकीय ग्राहकांची अडवणूक करू नये, असे सामान्यांसह उद्योजकांची रास्त प्रकरणे सोडविण्यासाठी टाळाटाळ करू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील उद्योजकांचे बँकांशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निमाच्या विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बाेलत होते. व्यासपीठावर निमा अध्यक्ष धनंजय …

The post आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading आरबीआयचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनी यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिले निर्देश

उद्योजकांचा जोरदार प्रतिसाद : लिलावात दर भडकण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रदीर्घ काळानंतर दिंडोरी, अक्राळे औद्योगिक वसाहतीतील भूखंड लिलावाद्वारे विक्रीस उपलब्ध केल्याने, त्यास उद्योजकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या २७ भूखंडांसाठी तब्बल १९७ अर्ज प्राप्त झाल्याने, भूखंडांचे दर निर्धारित दरांपेक्षा अधिक भडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवर दिंडोरी, तळेगाव-अक्राळे औद्योगिक वसाहत तब्बल ४५० कोटींहून अधिक खर्च करून उभारण्यात …

The post उद्योजकांचा जोरदार प्रतिसाद : लिलावात दर भडकण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योजकांचा जोरदार प्रतिसाद : लिलावात दर भडकण्याची भीती

जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित करणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील उद्योजकांच्या सुरक्षिततेचे सर्व आवश्यक अशा उपाययोजना केल्या जातील आणि औद्योगिक वसाहत परिसरात जास्तीत जास्त गस्त वाढवली जाईल, असे आश्वासन नाशिक ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची …

The post जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित करणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित करणार

नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह एमआयडीसीकडून आकारल्या जाणाऱ्या दुहेरी फायर सेसविरोधात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योजकांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. ३० मे रोजी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, विभागीय अग्निशमन अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना येणाऱ्या मासिक पाणी देयकात फायरसेस आकारणीस स्थगिती देण्यात यावी याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुण्यातील …

The post नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका

नाशिक : निमा पॉवर प्रदर्शनात राज ठाकरेंचा उद्योजकांशी संवाद; आज गाठणार गर्दींचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देत उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टॉलला भेटी देत विविध इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटची माहिती जाणून घेतली. दरम्यान, प्रदर्शनाच्या दोनच दिवसांत ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिला. रविवारी (दि.२१) सुट्टीचा वार असल्याने, गर्दीचा उच्चांक साधला जाण्याची शक्यता आहे. नाशिक : आपला …

The post नाशिक : निमा पॉवर प्रदर्शनात राज ठाकरेंचा उद्योजकांशी संवाद; आज गाठणार गर्दींचा उच्चांक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निमा पॉवर प्रदर्शनात राज ठाकरेंचा उद्योजकांशी संवाद; आज गाठणार गर्दींचा उच्चांक

नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी खालप येथील युवा उद्योजक कैलास आनंदा देवरे यांची तर व्हा चेअरमन पदी कांदा व्यापारी अमोल महारू आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक ३ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. तर मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजता संघाच्या …

The post नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध

नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा संरक्षण खात्यासाठी लागणार्‍या साधनसामग्रीचे उत्पादन करू इच्छिणार्‍या उद्योजकांना व्हेंडरशिप देण्यास तसेच त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार आहे, अशी माहिती माझगाव डॉक शिपबिल्डर लि.चे मुख्य व्यवस्थापक सुहास झेंडे यांनी दिली. नाशिक : लघु उद्योगांना विनातारण पाच कोटींपर्यंत कर्ज संरक्षण खात्यातील उत्पादने तयार करण्याची व्हेंडरशिप उद्योजकांना मिळावी यासाठी इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) …

The post नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार

नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याकरिता सिन्नर येथील निमा हाउसमध्ये निमा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम निकम, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, पायाभूत उपसमितीचे चेअरमन सुधीर बडगुजर, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, सिन्नर ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे उपस्थित होते. नाशिक : …

The post नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार

नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाविषयी मुंबईला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही. मनपा आयुक्तांनी अकरा कोटी रुपये एमआयडीसीला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर हप्त्याहप्त्याने रक्कम देण्याचा सल्ला उद्योगमंत्र्यांनी दिला आणि शेवटी एमआयडीसीचे अधिकारी व मनपा आयुक्तांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. …

The post नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील सातपूर, अंबड व सिन्नर एमआयडीसीमधील बंद पडलेले उद्योग आधी सुरू करावे नंतर पांजरापोळसह नवीन जमीन अधिग्रहणाचा घाट घालावा. तब्बल 150 वर्षे जुन्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेच्या चुंचाळे येथील 825 एकर जागेसह, सारूळ, बेळगाव ढगा येथील जागांवर संस्थेने उभारलेल्या जंगलांमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपदा …

The post नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पांजरापोळच्या जागा अधिग्रहणास मनसेचा विरोध