नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंधरा दिवसांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या नाशिक तहसीलदारांनी त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या कार्यालयाची पूर्णत: तोडफोड करताना नवीन दालन उभारणीच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आपल्या चकाचक दालनासाठी आग्रही असलेल्या तहसीलदारांनी कार्यालयात येणार्‍या सामान्यांच्या सोयी-सुविधांमध्येही जरा लक्ष द्यावे, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगली आहे. नाशिक : इगतपुरीत …

The post नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीवर सुमारे 1200 कोटींची उधळपट्टी करणार्‍या नाशिक महापालिकेने यंदाही रस्ते दुरुस्तीसाठी 140 कोटी खर्च करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत शहरात जागोजागी फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुमारे 140 कोटींच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठी …

The post नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी आज रविवार (दि. 30) रोजी मतदान घेण्यात आले. त्यानुसार सोसायटी गटात 96 टक्के, ग्रामपंचायत गटात शंभर टक्के, व्यापारी गटात 95 टक्के हमाल मापारी गटात ९२ टक्के मतदान झाले. निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असून अत्यंत चूरशीची झालेल्या या निवडणुकीत …

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान