दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच तालुक्यात भूगर्भातील पाणी पातळी कमी होत चालल्याने बोअरवेलवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठा कमी होत असून, तालुक्यातील धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. असे असले, तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असल्याने अद्याप तरी गंभीर …

The post दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरी तालुक्यात गंभीर पाणीटंचाई उद्धभवतेय; १५ दिवसानंतर टँकर

नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या कडाक्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावोगावी नैसर्गिक स्रोत कोरडेठाक झाल्याने तेथील ग्रामस्थांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सध्या 55 गावे-वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा …

The post नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सहा गावांमधील थेट सरपंचपदासाठी तसेच 242 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांकरिता निवडणूक होणार आहे. तहसीलदार मंगळवारी (दि. 18) निवडणुकीची अधिसूचना निघणार असून इच्छुकांना 25 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येतील. नवीन थेरगाव रुग्णालयात टप्प्याटप्प्याने ट्रॉमा केअर सेंटर राज्य निवडणूक आयोगाने 34 जिल्ह्यांमधील 2 हजार 620 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 666 रिक्त पदे …

The post नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींची रणधुमाळी; 25 एप्रिलपासून अर्ज दाखल प्रक्रिया