साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल-मे महिन्याला अद्याप अवकाश असताना मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र बनल्यामुळे शहरात तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये तापाचे ३,५२९ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेतील रुग्णालये व दवाखान्यांमधील आहे. खासगी रुग्णालयाने तापसदृश आजाराच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष …

The post साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू

तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्रीनंतर जिल्ह्यातील उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते चार या वेळेत तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. गेल्या आठवड्यात थंडीचा अनुभव घेणाऱ्या जिल्हावासीयांना आता कडाक्याच्या उन्हाला सामाेरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ …

The post तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य appeared first on पुढारी.

Continue Reading तापमान वाढले; काळजी घ्या, दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य

नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरासह ग्रामीण भागामध्ये तापमानात वाढ सुरूच असून रविवारी (दि. 14) पारा 42 अंशांवर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. लातूर : कत्तीने गळा कापून शिक्षक पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या शहरात दर रविवारी भगतसिंग मैदान, शिवाजी चौक, कॉलेज रोड, ईदगाह परिसर, जैन मंदिर …

The post नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42 appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मनमाड @ 42