नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. त्यातच शहरातील तापमानाचा पारा बुधवार (दि. 10) सर्वाधिक म्हणजे ४०.२ अंशांवर गेला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच हा आकडा ४० च्या पार गेल्याने दिवसभर उन्हाच्या झळा नाशिककरांना त्रस्त करत होत्या. उकाड्यात प्रचंड वाढ होत असून नाशिककरांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. गेल्या आठवड्यातील अवकाळी …

The post नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद