Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर परिसरात उष्णतेची लाट कायम असून, तीन दिवसांपासून पारा ३७.५ अंशांवर स्थिरावला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त झाले आहेत. तर ग्रामीण भागातील जनजीवनावरही उकाड्याचा परिणाम जाणवतो आहे. राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे जीवाची लाहीलाही होत आहे. नाशिक शहराचा पारा ३७ अंशांपलीकडे कायम असल्याने तीव्र उकाड्यामुळे घामाच्या धारा …

The post Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त

कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाच्या झळांमुळे बाहेर पडायची इच्छा नसली तरी नोकरी, कामानिमित्त उन्हात बाहेर पडावेच लागते. अशावेळी कोल्डड्रिंकचा आधार न घेता घरगुती शरीराला कूल ठेवणारे हेल्दी कूलर्स म्हणजेच आरोग्यदायी पेय पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. उन्हाळा म्हटला की, थंड पिण्याची इच्छा होतेच. उन्हामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने तहान लागल्यावर …

The post कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

नाशिक :  नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी (दि.९) पारा ३८.८ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन शहरवासीय घामाघूम झाले. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाच्या संकटानंतर नाशिकच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहराच्या तापमानाचा पारा थेट ३९ अंश सेल्सिअसच्या जवळपास जाऊन ठेपल्याने तीव्र उकाडा जाणवतो आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत उष्णतेच्या लहरींचा वेग अधिक असल्याने …

The post नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

नाशिक :  नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी (दि.९) पारा ३८.८ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन शहरवासीय घामाघूम झाले. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाच्या संकटानंतर नाशिकच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहराच्या तापमानाचा पारा थेट ३९ अंश सेल्सिअसच्या जवळपास जाऊन ठेपल्याने तीव्र उकाडा जाणवतो आहे. दुपारी १२ ते ४ यावेळेत उष्णतेच्या लहरींचा वेग अधिक असल्याने …

The post नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, शहरवासीय घामाच्या धारांनी चिंब

उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जनावरांवरदेखील विपरीत परिणाम होऊ लागल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा, अशी माहीती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली. उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची …

The post उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाळ्यात पशुधनाची अशी घ्या काळजी, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना

Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ जणांचे बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि …

The post Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!

नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या फेब्रुवारीच्या मध्यावरच सूर्य आग ओकत असून, उन्हाच्या चटक्यांनी नागरिक घामाघूम होत असतानाच शासकीय यंत्रणांकडून मात्र, मंगळवारी (दि.२१) केटीएचएम बोटक्लब येथे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत बचावासंदर्भातील मॉकड्रिल घेण्यात आले. यंत्रणांच्या या अजब कारभारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनाेरंजन झाले. यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाची दाहकता आताच जाणवायला लागली …

The post नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय