नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील 1280 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात 2402 शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, 43 गावांतील पिकांचे 33 टक्क्यांंपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यांना 2 कोटी 19 लाख 46 हजार 875 रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. महसूल विभागाने तसा अहवाल …

The post नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीने 1280 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नाशिक : उन्हाळ कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे कांद्याला बाजारभाव नाही, तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसात काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय टोपे यांनी अडीच एकरांत …

The post नाशिक : उन्हाळ कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ कांदा भिजल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती असून दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुकाभरात नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा शिवसेनेचे …

The post नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा

नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल

नाशिक (लासलागाव) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी जबरदस्त अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ६०० ते १५५२ रुपये दर असून, सरासरी अवघा ११५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक …

The post नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल

नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा दिवाळीनिमित्त बंद असलेले कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (दि.31) पासून नियमित सुरू करण्यात आले आहेत. दीपावलीनंतर आज पहिल्याच दिवशी उन्हाळ कांदा शेतमालाची अंदाजित 3500 क्विंटलची आवक झाली असून, उन्हाळ कांद्यास कमीत कमी 1111 व जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला आहे. कांद्याला सरासरी 2350 रुपये …

The post नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी …

The post Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच

नाशिक, नांदगाव : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी उन्हाळ कांदादरात अपेक्षित वाढ झाली नसून त्यातच भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा चाळीतच मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदाच्या वर्षी उन्हाळ कांद्याचा दर दोन हजार रुपयांच्या आतच राहिल्याने खर्चदेखील वसूल होणे मुश्कील झाले आहे. कांदा या पिकावर शेतकरीवर्गाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. …

The post नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच