नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या गुरुवारी (दि. 30) सिन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शहा येथे ना. पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील वीज समस्येवर रामबाण उपाय ठरलेल्या 132 केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्राच्या लोकार्पणाचे निमित्त साधून आमदार …

The post नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरण स्त्रोत पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धामणगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाला पूर्व नियोजनानुसार एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड 45 मिनिटांऐवजी आता दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती …

The post नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा उपजिल्हा रुग्णालयातील १०२ व १०८ रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची गती मंदावली असून रुग्णवाहिकांना “कोणी टायर देतं का, टायर” अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. खुद्द केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या तालुक्यातील रुग्णालयाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. …

The post नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णवाहिकांना टायरच नसल्याने रुग्णालयाची गती मंदावली; खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या तालुक्यातील प्रकार

नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात सध्या ५० टक्क्यांहून अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील गळती कमी करण्यासाठी महावितरण ॲक्शन मोडवर आले आहे. महावितरणच्या १६ परिमंडळांतील २३० हून अधिक वाहिन्यांवर वीजचोरांविराेधात धडक कारवाई, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टीमीटर बॉक्स व कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. खंडाळा बोर घाटात …

The post नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर