नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयात केसपेपरवर जात नमूद करावी लागल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उपचारांसाठी जात विचारणे योग्य नसल्याने तो कॉलम रद्द करावा, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केली आहे. ALH Dhruv हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवले, जम्मू-कश्मीरमधील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराचा निर्णय मनमाड शहरासह ग्रामीण भागातील गोरगरिबांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा …

The post नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप

नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : दीपिका वाघ प्रत्येक महिलेची गर्भावस्था ही वेगवेगळी असते. वयाच्या आठव्या, नवव्या वर्षी मासिक पाळी सुरू होणे आता स्वीकारले गेले असले तरी चाळिशीत मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीत कमी रक्तस्राव होणे आणि प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होणे ही दोन्ही संसर्गाची लक्षणे मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतीय रॉ शुगर जगात …

The post नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..! appeared first on पुढारी.

Continue Reading नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शनिवारी (दि.8) नव्याने 16 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सात, ग्रामीण भागात पाच, मालेगावमध्ये एक व परजिल्ह्यात तीन बाधितांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 86 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. त्यापैकी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात खबरदारी म्हणून उपचारांसोबत संशयित रुग्णांची तपासणी वाढवण्यावर भर देण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२० ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तब्बल ३६ लाख ३४ हजार ७०३ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी १३.२८ टक्के म्हणजेच ४ लाख ८२ हजार ५६६ रुग्ण बाधित आढळले. तर ८ …

The post नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा येथे अन्न व पाण्याच्या ओढीने आलेल्या तीन वानरांचा मुक्काम तीन-चार दिवसांपासून आहे. डॉ. विराम ठाकरे यांच्या घराजवळील झाडावर तळ ठोकलेल्या या वानरांपैकी एक वानर जखमी असून, त्याच्यावर उपचारांसाठी वनकर्मचार्‍यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जायकवाडीला बाष्पीभवनाचा फटका वानराच्या डाव्या हाताला मोठी जखम झालेली असून, ते अगदी शांत बसून असते. त्याला काही …

The post नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या पकडणे सोपे; पण वानर पकडणे झाले अवघड

जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच

जामनेर : पुढारी वृत्तसेवा राज्यात सध्या पोलिस विभागात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. पुणे येथे पोलिस भरतीसाठी गेलेल्या पहूर (ता. जामनेर) येथील तरुणाचं पोलिस होण्याचं अपूर्णच राहिलं आहे. मैदानावरच अस्वस्थ वाटू लागल्याने घरी परतताना प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारादरम्यान रोशन बहिरू पवार (२०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जळगाव : जामनेरमध्ये मधमाशीनं घेतला …

The post जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच

नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ग्राफाइट कंपनीत मागील महिन्यात दुर्घटना घडल्याने एक कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान कामगाराचे निधन झाले आहे. गुगलच्‍या इंजिनिअरने बनवले समस्यांचे समाधान देणारे Gita-GPT अ‍ॅप याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर जाकीर हुसेन (३५, रा. भवरमळा, श्रमिकनगर, सातपूर) हा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील …

The post नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन

नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात गतिरोधकावरून बुलेट घसरून पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळासाहेब लक्ष्मण कळसकर (36) रा. निर्‍हाळे असे मृताचे नाव आहे. बाळासाहेब कळसकर व समाधान भाऊसाहेब शेलार (30, रा. शिंदे, ता. नाशिक) हे बुलेटने (एमएच 15, एचजे 6449) सिन्नरकडे येत होते. गोंदे शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील गतिरोधकावर …

The post नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गतिरोधकावरुन बुलेट घसरल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : सावधान… ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतनगर परिसरातील एका घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी भाजल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आता पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाणी तापवण्यासाठी गॅस पेटवला असता सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रम किसन आवारे (30) व त्यांच्या पत्नी गंभीररीत्या भाजले होते. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील …

The post नाशिक : सावधान... ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावधान… ! सिलिंडर झाला स्फोट अन् दोघांनाही मृत्यूने कवटाळले

नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सर्वसुविधायुक्त चार मजली इमारतीचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळत नाहीत. याविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार बाळासाहेब …

The post नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने