राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ५८ तहसीलदारांना शासनाने उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. बढती दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे, येवल्याचे प्रमोद हिले व दीपक पाटील यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील ५४ नायब तहसीलदारांना शासनाने तहसीलदारपदी पदोन्नती दिली. गेल्या आठवड्यात राज्याच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये खांदेपालट करण्यात आली. या बदल्यांनंतर साऱ्यांच्याच नजरा या …

The post राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

Nashik : मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी…!

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी, हाऊ आनंद मोठा शे. आमले तिना अभिमान वाटस’, ही प्रतिक्रिया आहे माजी नगरसेविका वत्सलाबाई आहेर यांची. त्यांची नात तेजस्विनी प्रफुल्ल आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याची बातमी कानी पडताच त्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. कुटुंबाची साथ, आत्मविश्वास अन् प्रामाणिक साधनेच्या जोरावर येथील …

The post Nashik : मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी...! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी…!

राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. निवडणुकांच्या माध्यमातूनच देशाचे सरकार बनते. सरकार बनविण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला असून, मतदान करणे जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयाेजित …

The post राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे - उपजिल्हाधिकारी वासंती माळी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. सरकारने गुरुवारी (दि. 18) रात्री उशिरा काढलेल्या आदेशामध्ये 45 उपजिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, प्रज्ञा बढे व सरिता नरके यांचा समावेश आहे. कोरोनाचे संकट आणि त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला सत्तेच्या सारीपाटामुळे महसूल संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या …

The post राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील 45 उपजिल्हाधिकार्‍यांंना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी 75 फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. या ध्वजस्तंभावर कायमस्वरूपी तिरंगा फडकविण्यात येणार आहे. ध्वजस्तंभाजवळ संविधानाच्या प्रतिकृतीची उभारणी केली जाणार आहे. जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. नाशिक : मासिक पाळी वृक्षारोपण प्रकरण : स्पष्ट झाले, ‘त्या’ विद्यार्थिनीकडून बनावच! भीतीपोटी शिक्षकावर खोटे आरोप 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला …

The post नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज