जिल्हा प्रशासनाची तयारी : ज्येष्ठांसाठी पोस्टल मतदान एैच्छिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकांची घोषणा झाली असून नाशिक व दिंडोरी मतदारसंघाकरीता २० मे रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निवडणूक प्रक्रीयेसाठी सुमारे ४० हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांसोबत ८० वर्षावरील ज्येष्ठांना घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी ही पोस्टल मतदान हे एैच्छिक असणार …

The post जिल्हा प्रशासनाची तयारी : ज्येष्ठांसाठी पोस्टल मतदान एैच्छिक appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा प्रशासनाची तयारी : ज्येष्ठांसाठी पोस्टल मतदान एैच्छिक

Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्य शासनाने सोमवारी (दि. २२) सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांची प्रसिद्धी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार मंगळवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे. …

The post Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अंतिम मतदार याद्या उद्या होणार प्रसिद्ध

जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी!

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2023 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक सुरळीतपणे पार पडण्यासाठी विभागानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपणावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी दिले. छत्रपती संभाजी …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी! appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा : नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी!