नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको तसेच पाथर्डी फाटा परिसरातील शिवसेनेचे माजी पदाधिकारी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक शहरातील शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश दोंदे, पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख संत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव …

The post नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश