नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल?

सिन्नर : संदीप भोर गोंदेश्वराच्या सानिध्यात सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे या दोन्ही गटांना 18 पैकी नऊ-नऊ अशा समसमान जागा मिळाल्याने सामना ‘टाय’ झाला आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतिपदाच्या उत्कंठावर्धक सामान्याकडे लक्ष लागले आहे. संस्कृती २ जूनला …

The post नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल?

धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड मंगळवारी (दि.18) पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पदावर भाजपाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. यात कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन दहीते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी संजीवनी सिसोदे, समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर कैलास पावरा तर शिक्षण आरोग्य समितीच्या सभापती …

The post धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध