नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गटनंबर ६६ मधील कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा, यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ३० पेक्षा जास्त शेतकरी गुरुवार (दि .२६) रोजी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. …

The post नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाने अद्यापही दखल न घेतल्याने दुस-या दिवशीही शेतक-यांचे उपोषण सुरुच

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळेच कामे रद्द झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्र्यंबक ईगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी दिला होता. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन थांबवले. कोणत्या कामांबाबत आक्षेप आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना माहीती घेण्याबाबत सूचना पालकमंत्री …

The post नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ