Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या नेतृत्वाने नाव दिले असले तरी नावाची घोषणा होण्यात होणारा विलंब बघता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातील १५ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. मात्र, जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी कुठेच संधी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा नाशिक हवे असल्यास ठाणे भाजपला द्या, अशी सूचना भाजप नेत्यांनी शिंदे गटाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. मुंबई, ठाण्यातील पाच जागा आणि नाशिक सहावी जागा या जागांच्या वाटपावरून महायुतीत वाद सुरु आहे. यापूर्वी संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जागांवर तोडगा काढण्यात आला. …

Continue Reading नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अराजपत्रित गट क संवर्गाच्या तब्बल साडेआठ हजार पदांसाठी जम्बो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये घेऊन यासाठी असलेली मुख्य परीक्षा विविध संवर्गानिहाय घेतल्या. १७ डिसेंबर रोजी लिपिक पदासाठी मुख्य परीक्षा झाली. दोन संवर्ग वगळता अद्याप इतर संवर्गासाठी निकाल जाहीर न झाल्याने …

The post लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी

तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या जागेचा गुंता सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी (दि. ३१) तर महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने, गुंता आणखीनच वाढला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन उमेदवार निवडीत महायुतीवर काहीशी सरशी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नाशिक …

The post तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना appeared first on पुढारी.

Continue Reading तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

राज्य लोकसेवा आयोग : विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क सेवेच्या सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबतच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्या असून, आता टायपिंग कौशल्य चाचणी बाकी आहे. गेल्या वर्षात विविध संवर्गाच्या हजारो पदांसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या आणि उमेदवार नियुक्त झाले आहेत. त्यामुळे टायपिंगसाठी तेवढे उमेदवार उपलब्ध न …

The post राज्य लोकसेवा आयोग : विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य लोकसेवा आयोग : विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा दि. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ( दि.११ ) महिला गटाच्या दोन जागेंसाठी मतदान झाले. यापूर्वी सत्ताधारी सहकार पॅनलचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनलच्या एकच उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीतील केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी मतमोजणी होईल. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता …

The post नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्रमांक 53 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी बुधवार, दि. 24 मे रोजी जिल्हा सैनिक कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा …

The post नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेसाठी गुरुवार दिनांक १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील बोलठाण, कळमदरी, फुलेनगर व टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेचा समावेश आहे. Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे ‘सीईओ’ म्‍हणाले… बोलठाण …

The post नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

प्रस्थापितांचाच बोलबाला!

नाशिक : वैभव कातकाडे निमित्त जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांमध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. भुजबळांनी त्यांचे बळ कायम राखले, तर विद्यमान पालकमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. भाजप-शिंदे गटाने काही ठिकाणी चांगली लढत दिली. या निवडणुकीत मनसे अलिप्तच दिसून आली, तर प्रहारने जिल्ह्यात खाते उघडले. विधानसभेची …

The post प्रस्थापितांचाच बोलबाला! appeared first on पुढारी.

Continue Reading प्रस्थापितांचाच बोलबाला!

नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर प्रचार थांबला, शुक्रवारी (दि. 28) मतदान होत आहे. 18 जागांचे भवितव्य 3,970 मतदार ठरवतील. प्रशासनाने चार मतदान केंद्रांची निर्मिती केली असून, त्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान करता येईल. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 29) नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन …

The post नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज ठरणार मालेगाव कृउबाचे कारभारी