धुळ्यात रक्तदान करत तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत

धुळे : पुढारी वृत्तसेवा देशातील तरुणांसमोर अनेक आव्हाने असताना धुळ्यातील युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेने नववर्षाचे स्वागत रक्तदान शिबिर घेऊन केले. गेल्या 39 वर्षांपासून ही चळवळ नित्यनियमाने या तरुणाईने सुरू ठेवली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून तरुणांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक कामांना हातभार लावून उत्सव साजरे केले पाहिजेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड …

The post धुळ्यात रक्तदान करत तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात रक्तदान करत तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत

पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीची स्थापना १९२२ ला झाली. या ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने २०२२-२३ हे शताब्दी वर्ष महोत्सव साजरा करण्यात आले. त्यानिमित्ताने रविवार, दि.25 येथील सभागृहात ग्रामपंचायतीस शंभर वर्षे पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सरपंच व वारसांचा येथील ग्रामपंचायत सभागृहात शताब्दी सोहळा पार पडला. …

The post पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ग्रामपंचायत शताब्दी सोहळ्यानिमित्त सरपंच, वारसांचा सन्मान