उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शहरातील उष्णतेचा पार ३९ अंशांवर गेल्याने उष्माघाताचा धोका बळावला आहे. वाढत्या तापमानात जलशुष्कता (डिहायड्रेशन) होऊन मृत्यू ओढावण्याची शक्यता असल्याने वेळीच उपचार करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. दरम्यान, उष्माघात झालेल्यांवर तत्काळ उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ग्लोबल …

The post उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती

पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी …

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा