पारा ४०.७ अंशांवर, उष्णतेची लाट कायम : नागरिकांना फुटला घाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …

Continue Reading पारा ४०.७ अंशांवर, उष्णतेची लाट कायम : नागरिकांना फुटला घाम

चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांत उष्मा निर्देशांकाने अतिउच्च धोका पातळी गाठली आहे. वाढत्या उष्मा निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या मंडळांत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांमार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. देशात यंदा उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. …

The post चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात उष्णतेची लाट पसरली असून, अनेक जिल्ह्यांत तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे घरगुती वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीजवापरात साधारणत: ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सुमारे २३ हजार मेगावाॅट विजेची मागणी होत असून, महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा केला जात …

The post घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी (दि.२८) तापमानाचा पारा ३९.२ अंशांवर स्थिरावल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी दाेन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने तीव्र उकाडा …

The post काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर  appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात लासलगाव येथे शनिवारी (दि.13) उच्चांकी 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, उष्णतेच्या लाटेमुळे शहर परिसरातील जनजीवन ठप्प झाले. नाशिकमध्येही उष्मा कायम असल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. भुसावळला तर 45.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, खानदेशही तीव्र उन्हाने अक्षरक्ष: भाजून निघत आहे. नाशिक : पांजरापोळमधील सात उंटांचा मृत्यू गेल्या …

The post नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर