साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिल-मे महिन्याला अद्याप अवकाश असताना मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र बनल्यामुळे शहरात तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये तापाचे ३,५२९ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेतील रुग्णालये व दवाखान्यांमधील आहे. खासगी रुग्णालयाने तापसदृश आजाराच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष …

The post साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट;  भुसावळात पारा ४५ अंशावर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात घसरलेल्या पाऱ्याने आता पुन्हा उसळी घेतली आहे. शुक्रवारी (दि.१२) भुसावळ शहराचे तापमान ४५.७ अंश नोंदवले गेले. तर जळगाव शहरात तापमान ४४.९ अंशावर आले आहे. उष्णतेची ही लाट पुढील दोन दिवस कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जळगाव : विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू  जळगाव जिल्ह्यात तापमानाचा …

The post जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट;  भुसावळात पारा ४५ अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट;  भुसावळात पारा ४५ अंशावर

Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ जणांचे बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि …

The post Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!