जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आजपासून दोनदिवसीय गृह भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या …

Continue Reading जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन

निफाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्याने निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांसाठी या कक्षात पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची रुग्णांवर गरजेनुसार आवश्यक ते उपचार करण्यासाठी …

The post निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडचही वाढलं तापमान, उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन

ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहाेचल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून, शेतमजूर आणि शेतकरी हे उन्हाची …

The post ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित

धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून त्याचा शरीरावर …

The post धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा अजूनही वाढलेलाच आहे. वाढत्या तापमानानुळे जळगाव तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (४५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच  शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. अशावेळी वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः …

The post जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे उष्माघाताने नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. …

The post जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्‍ह्यात तापमानाचा पारा आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (२९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात अक्षयला दाखल …

The post जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या अकबर शहा मेहबूब शहा (५३, रा. खैर मोहम्मद मदिना चौक, अकोला) या ट्रकचालकाचा मालेगावजवळील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलेला असताना मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हास्यविनोदामुळे वाढते रोगप्रतिकारक क्षमता अकबर शहा हा मुंबईकडे जात असताना त्याने हॉटेल संयोगजवळ …

The post नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :  ट्रकचालकाचा मालेगावजवळ उष्माघाताने मृत्यू

नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये खाटांसह स्वतंत्र खोली सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक खाट राखीव ठेवण्यात आला आहे. खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यातही उष्माघातामुळे नागरिकांचा बळी गेला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील …

The post नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने १३ जणांचे बळी गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि …

The post Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आरोग्य विभाग दक्ष, जिल्ह्यात होणार ११३ उष्माघात कक्ष!