ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह

जळगाव-जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० क्षमतेची मुले व मुलींचे एक असे एकूण सहा वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी ९२०० क्षेत्रफळाची भाडेतत्त्वावर इमारत देऊ इच्छिणाऱ्या मालकांनी, व्यक्तींनी १५ जानेवारीपर्यंत समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन समाज कल्याण …

The post ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह appeared first on पुढारी.

Continue Reading ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उभारणार शासकीय वसतिगृह

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार – मुख्यमंत्री शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा हे सरकार शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आधार दिला. पुणे : गांजा, चरस विक्रीसाठी आलेले दोघे गजाआड ; गुन्हे शाखेची कारवाई स्व. गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पणाचा कार्यक्रम …

The post नाशिक : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार - मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार – मुख्यमंत्री शिंदे

नाशिक : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘मायेची ऊब’ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या ऊसतोडणी हंगाम जोरदार सुरू असून, कामगार आपल्या लहानग्यांसह गाव सोडून शेतामध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे थंडी तर दुसरीकडे पोटाची भ्रांत असलेल्या या कामगारांच्या मुलांनाही या सर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशात नेचर क्लब ऑफ नाशिक आणि ॲड. आर. बी. बोहोरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलांसाठी ‘मायेची …

The post नाशिक : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 'मायेची ऊब'  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘मायेची ऊब’