राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न
धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.31) धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड पार पडली. धुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, मनपा प्रशासन, धुळे जिल्हा पोलिस दल, एस.डी.आर. एफ., एस.आर.पी. एफ. बॅण्ड पथक, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विविध क्रीडा संघटना, विद्यार्थी, नागरिक व खेळाडू या राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. एकता …
The post राष्ट्रीय एकता दिन : धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड संपन्न appeared first on पुढारी.