महिला दिन विशेष : एकल विधवा महिलांचा सन्मान

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा येथील समर्थ महिला मंडळ व दिंडोरी तालुका एकल महिला संघटनेच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त विधवा, एकल महिला व स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण घेतलेल्या युवतींचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून नारीशक्तीला नमन समर्थ महिला मंडळाच्या संचालिका नगमा शेख व एकल महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील …

The post महिला दिन विशेष : एकल विधवा महिलांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिन विशेष : एकल विधवा महिलांचा सन्मान