राष्ट्रीय एकता दिन: पंचायत समिती नांदगाव येथे राष्ट्रीय एकात्मता दौड उत्साहात

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव पंचायत समिती मार्फत राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला. गंगाधरी ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती नांदगावपर्यंत राष्ट्रीय एकात्मता दौड आयोजित करण्यात आली. त्यानुसार गटविकास आधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती नांदगावचे कर्मचारी व गंगाधरी येथील ग्रामस्थांनी देखील यात …

The post राष्ट्रीय एकता दिन: पंचायत समिती नांदगाव येथे राष्ट्रीय एकात्मता दौड उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय एकता दिन: पंचायत समिती नांदगाव येथे राष्ट्रीय एकात्मता दौड उत्साहात