नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा रामकुंडावर अंघोळ करून राममंदिरातून तुळस घेऊन पायी निघालेले वारकरी रामवारीच्या निमित्ताने मंगळवारी श्रावण वैद्य एकादशीस त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथांचे दर्शन घेत कृतार्थभावाने परतले. दिवसभरात सुमारे 60 हजार वारकरी रामवारीस आल्याने त्र्यंबक रस्त्यावर पदोपदी भक्तिभावाचा सुगंध दरवळत होता. मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद पहाटेपासून सायंकाळी पाचपर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वारकरी …

The post नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडत असते. मात्र, यंदा ऐन यात्रोत्सवाच्या काळात वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावल्याने वारकर्‍यांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यातच अनेक मार्गांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याचा फटका एसटी महामंडळाला बसला. त्यामुळे सन 2019 च्या तुलनेत लालपरीच्या आषाढी यात्रा उत्पन्नात मोठी घट …

The post नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, 'यामुळे' बसला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका