प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात भाताची अचानक आवक वाढल्याने भाव गडगडले असून शेतकरी हतबल झाले आहेत. भाताच्या दरवाढीच्या प्रश्नावर बाजार समितीही दखल घेत नाही अन् प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाताला आधारभूत प्रतिक्विंटल 4500 रुपये भाव द्यावा व एकाधिकार भात खरेदी योजना तत्काळ सुरू करावी, अशी …

The post प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी