नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

नाशिक : कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. शुभम सुरेश वासाळकर (२६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सीजवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर …

The post नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

नाशिक (इगतपुरी) पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर आज शनिवार (दि.27) पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी …

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर