Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्‍यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत विशिष्ट समन्वयकांना झुकते माप देऊन छत्रपती संभाजीराजे यांनी सकल समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा समाजातील काही मंडळींनी केला होता. विशेषत: संभाजीनगरमधील काही समन्वयकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वावरच अविश्वास दर्शविला होता. यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक संतप्त झाले असून, विरोध करणार्‍यांविरोधात निदर्शने करण्यात …

The post Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्‍यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : संभाजीराजेंना विरोध करणार्‍यांविरोधात नाशिकमध्ये निदर्शने