सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

नाशिक (दातली – सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा मुसळगाव एमआयडीसी येथे असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना बुधवार (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांना रोकडचा कॅशवार्ड खोलण्यात अपयश आल्याने एटीएम मधील रक्कम वाचली आहे. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठे नुकसान केले आहे. बुधवारी (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या …

The post सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार

ओझर :  पुढारी वृत्तसेवा  येथील मुंबई आग्रा महामार्गावर छत्रपती शिवाजीमहाराज चौक सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडले. ओझरहून नाशिककडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे. त्याला लागूनच एटीएम सेंटर देखील आहे. शनिवार (दि.8) मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले. आधी एक जण आत शिरला …

The post नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले; चोरटे फरार

नाशिक : चक्क सुरुंगाचा ताइत लावून फोडले एटीएम, स्फोट होताच लोक जमली अन्…

नाशिक (पांगरी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी ए. टी. एम् फोडल्याची घटना घडली. गावात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत इंडियन ओव्हरसिज बँक असून बँकेच्या एका बाजूला ए. टी. एम बसविले आहे. आज पहाटे चार ते साडे चार वाजेच्या दरम्यान अज्ञान चोरट्यांनी ए. टी. एम् फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू ते फोडता आले …

The post नाशिक : चक्क सुरुंगाचा ताइत लावून फोडले एटीएम, स्फोट होताच लोक जमली अन्... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चक्क सुरुंगाचा ताइत लावून फोडले एटीएम, स्फोट होताच लोक जमली अन्…

जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास

जळगाव: बोदवड शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या खालच्या मजल्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून त्यातील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे. बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा आहे. या शाखेला लागूनच …

The post जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास