जळगावात पुन्हा एटीएसची कारवाई; पीएफआयशी संबंधित एकाला अटक

जळगाव : देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. जळगावात आजही (दि. २७) एटीएसने एकाला ताब्यात घेतलं आहे. उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. पटेल विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनिस हा पीएफआय संघटनेत शारीरीक …

The post जळगावात पुन्हा एटीएसची कारवाई; पीएफआयशी संबंधित एकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात पुन्हा एटीएसची कारवाई; पीएफआयशी संबंधित एकाला अटक