नाशिक : एनडीएसटी’च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या व शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे लक्ष लागलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी निवडणुकीस आज शनिवारी (दि. १५ ) रोजी सकाळी ८ वाजता नाशिक शहर व जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत आहे. नाशिक जिल्ह्यातील …

The post नाशिक : एनडीएसटी'च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटी’च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत

नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटीची निवडणूक शनिवारी (दि. 15) होत आहे. ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विद्यमान संचालकांना गैरव्यवहार प्रकरणात उपनिबंधक कार्यालयाने क्लीन चिट दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तर विरोधक बॅकफूटवर गेले आहेत. एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. …

The post नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार

नाशिक : एनडीएसटी ची निवडणुक १५ ऑक्टोबरला

सिडको : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उपनिबंधक यांनी स्थगित केलेल्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी ची निवडणुक दि. १५ ऑक्टोबरला तर मतमोजणी दि .१६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ… राज्यातील पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे …

The post नाशिक : एनडीएसटी ची निवडणुक १५ ऑक्टोबरला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटी ची निवडणुक १५ ऑक्टोबरला

नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सहकार संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगितीचा आदेश मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात सादर केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर ॲड नॉनटीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचा अंदाज …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू …

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर