रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगामुळे पुणे-इंदूर महामार्गही ठप्प

नाशिक (मनमाड): पुढारी वृत्तसेवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले भारतीय अन्न महामंडळाचे धान्य गोदाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. गोदामामधून धान्य घेण्यासाठी येणारे शेकडो ट्रक रस्त्यावर थांबत असल्याने शहरातील वेगवेगळ्या रस्त्यासह पुणे-इंदूर महामार्गांवर रोज वाहतुकीची कोंडी होत आहे. एफसीआय गेट ते पुणे-इंदौर महामार्गावर स्मशानभूमीपर्यंत ट्रकच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अन्न महामंडळाचे शहरात ब्रिटीशकालीन गोदाम आहे. तब्बल …

The post रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगामुळे पुणे-इंदूर महामार्गही ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगामुळे पुणे-इंदूर महामार्गही ठप्प

नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मनमाडमधील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) धान्य साठवणूक गोदामाला भेट देत तेथील धान्यसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धान्यसाठ्याची माहिती घेतली. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानावर वेळेवर धान्य पुरवठा होत नसल्याने तसेच त्यात काही त्रुटी आढळल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. धान्याचे वितरण …

The post नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एफसीआयच्या धान्यसाठ्याची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून तपासणी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत धान्य वाटप प्रक्रिया सुरू असताना नाशिकरोड येथील गोदाम धान्य उचलीकरिता बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य निगम, भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात आली होती, याची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष …

The post प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ