एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वीस वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील गुळवंच आणि मुसळगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्या इंडिया बुल्स कंपनीला सेझ विकसित करण्यास दिल्या होत्या. मात्र या जागेचा वापरच केला गेला नसल्याने, आता शासनाने एमआयडीसीमार्फत ५१२ हेक्टर जागा पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जागेत अन्य उद्योगांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र …

The post एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीचे आदेश : प्रक्रिया सुरू, अन्य उद्योगांना मिळणार संधी

प्रक्रियायुक्त सांडपाणी भूमीगत गटार योजनेला जोडण्यास ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील मलनिस्सारण केंद्र अर्थात एसटीपी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यास महासभेने मंंजूरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रक्रियायुक्त सांडपाणी महापालिकेच्या भूमीगत गटार योजनेला जोडण्यात येणार आहे. सातपूर व अंबड भागात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडे चार ते पाच एकर जागेची मागणी केली आहे. …

The post प्रक्रियायुक्त सांडपाणी भूमीगत गटार योजनेला जोडण्यास ग्रीन सिग्नल appeared first on पुढारी.

Continue Reading प्रक्रियायुक्त सांडपाणी भूमीगत गटार योजनेला जोडण्यास ग्रीन सिग्नल

एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन अंडरग्राउंड टाकली जात असल्याचे आपण बघून, ऐकून आहोत. मात्र, सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट न. २८ वर एमआयडीसीने उभारलेल्या फ्लॅटेड बिल्डिंगमध्ये चक्क छतावरून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील उद्योजकांना दिवसभर गरम पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय बिल्डिंगमध्ये कुठेही फायर एक्झिटची सोय नाही. रस्तेही खराब असून, ड्रेनेज …

The post एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त

Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड औद्योगिक वसाहतीसह अंबड गाव, दत्तनगर, कारगिल चौक आदी भागांत भररस्त्यात विनाकारण ठाण मांडून बसणाऱ्या टवाळखोरांना एमआयडीसी पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला. यासह अवैध गुटखाविक्री सुरू असल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून टपरीधारकांची तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपासून एमआयडीसी पोलिसांनी अनेक टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पुन्हा एकदा पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. …

The post Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह एमआयडीसीकडून आकारल्या जाणाऱ्या दुहेरी फायर सेसविरोधात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योजकांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. ३० मे रोजी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, विभागीय अग्निशमन अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना येणाऱ्या मासिक पाणी देयकात फायरसेस आकारणीस स्थगिती देण्यात यावी याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुण्यातील …

The post नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दुहेरी फायर सेसमधून उद्योजकांची अखेर सुटका

नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे शिवारातील ३२७ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी विकासाकरिता संपादन कामाच्या तपासणीकरिता शासनाने तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे समितीचे अध्यक्ष असून, त्यांच्यासमवेत मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार हे सदस्य तर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी हे सदस्य सचिव असतील. जिल्ह्यात नवीन एमआयडीसीच्या उभारणीसाठी जागेचा शोेध सुरू आहे. अंबड-सातपूर एमआयडीसीलगत …

The post नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ प्रकरणी अखेर समिती गठीत, जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांचा समावेश

नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाविषयी मुंबईला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही. मनपा आयुक्तांनी अकरा कोटी रुपये एमआयडीसीला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर हप्त्याहप्त्याने रक्कम देण्याचा सल्ला उद्योगमंत्र्यांनी दिला आणि शेवटी एमआयडीसीचे अधिकारी व मनपा आयुक्तांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. …

The post नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : पांजरापोळ जागेसाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळच्या ८२५ एकर जागेवर वसलेल्या जैवविविधता व जंगलाच्या समर्थनार्थ नाशिकमधील पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विविध ३८ संस्थांनी सोमवारी (दि. २७) पांजरापोळ वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना मागणीचे निवेदन दिले. पांजरापोळची चुंचाळे व बेळगाव ढगा येथील ८२५ एकर जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा शासनाचा घाट आहे. नाशिकमध्ये विविध …

The post नाशिक : पांजरापोळ जागेसाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ जागेसाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट

नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. नाशिक : ’आदि प्रमाण …

The post नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायरसेसबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना नोटिसा बजावल्याने निमा, आयमाच्या पदाधिकार्‍यांनी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उद्योजक आणि अधिकार्‍यांमध्ये खडाजंगी होताना शाब्दिक चकमकीच्या फैरीही झडल्या. याबाबत जोपर्यंत एमआयडीसी खुलासा करत नाही, तोपर्यंत उद्योजक फायरसेस व त्याबाबतची थकबाकी भरणार नसल्याचे निमा अध्यक्ष धनंजय बेळे …

The post नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’फायरसेस’वरून अधिकारी, उद्योजकांमध्ये खडाजंगी